Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar

posted in: Political | 0

पुणे लोकसभेचा सामना गाजला तो प्रचारातल्या घोषणांवर, काय म्हणताय पुणेकर ?

निवडून येणार धंगेकर ही घोषणा काँग्रेसनं दिली, तर भाजपनं घोषणा दिली पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच. आता मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीवेळीच काँग्रेस बॅकफुटवर गेली, अशी चर्चा झाली होती. त्यात मोदी लाट हा फॅक्टर चर्चेत होता आणि काँग्रेसकडून पुणे बालेकिल्ला निसटला.

मग २०२३ ची कसब्याची पोटनिवडणूक आली आणि अभेद्य गड भेदत काँग्रेसनं बाजी मारली, त्या दिवसापासून पुण्यात एकच चर्चा रंगली, धंगेकरांनी वारं फिरवलं. आता हेच धंगेकर लोकसभेला उभे ठाकले, पुन्हा वारं फिरण्याची चर्चा झाली, पण यावेळी वारं अडत होतं फिल्डिंगला, भाजपच्या पुण्यातल्या फिल्डिंगला. वारं, फिल्डिंग आणि ग्राऊंडवरचं वातावरण नेमकं काय आहे, पुण्यात कसं कसं ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील

iLoveIndia.Club/india-blog
events.iLoveIndia.Club
directory.iLoveIndia.Club
friends.iLoveIndia.Club
property.iLoveIndia.Club
videos.iLoveIndia.Club

iLoveIndia.Club has become a events hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from all over India and the world.
Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on iLoveIndia.Club

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *