Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar
पुणे लोकसभेचा सामना गाजला तो प्रचारातल्या घोषणांवर, काय म्हणताय पुणेकर ? निवडून येणार धंगेकर ही घोषणा काँग्रेसनं दिली, तर भाजपनं घोषणा दिली पुण्यात कमळच, मोदींसाठी मोहोळच. आता मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीवेळीच काँग्रेस बॅकफुटवर गेली, अशी चर्चा झाली होती. … Continued